Introduction

माथेरान वारी

मागच्या रविवारी आम्ही मित्र माथेरानला जाऊन आलो. नविन घेतलेल्या कॅमेराने काढलेली ही काही छायाचित्रे. पहिला प्रयत्न असल्याने काही चांगली आली नि बरीचशी....! तुम्हीच ठरवा आता!

2 टिप्पणी(ण्या):

शेखर जोशी म्हणाले...

संतोष,
माथेरानचे फोटो पाहिले. झकास आले आहेत. तसेच फर्स्ट क्लास प्रवास हा लेखही नेमके वास्तव टिपणारा आहे.
शेखर जोशी

sujata म्हणाले...

अरे दादा खूप सुंदर आले आहेत फोटो.
बरे वाटले कि तू नवीन कॅमेराचा वापर केलास....

टिप्पणी पोस्ट करा